Saturday, 17 March 2018

अत्रे रंगमंदिरात भूत दिसल्यास 21 लाखांचे बक्षीस

चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिराच्या नुतनीकरणाचे काम सुरु असताना घडलेल्या कथित भुताटकी प्रकरणात आता अंनिसने उडी घेतली आहे. रंगमंदिरातील भूत दाखवा आणि 21 लाख रुपये मिळवा, असे आवाहन अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलींद देशमुख यांनी केले असून रंगमंदिरात दोन दिवस रात्रीचा मुक्काम ठोकण्याची तयारीही दाखवली आहे.

No comments:

Post a Comment