Saturday, 17 March 2018

‘पेटा’च्या कार्यकर्त्याचे प्राणी मंडळावरील सदस्यत्व होणार रद्द

पिंपरी – ‘पेटा’ संस्थेच्या विरोधात केलेल्या बैलगाडा मालकांच्या आंदोलनाला यश आले आहे. ‘पेटा’ संस्थेच्या कार्यकर्त्याचे महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळावरील सदस्यत्व रद्द होणार आहे. सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य विभागाचे मंत्री महादेव जानकर यांनी दिले आहेत, अशी माहिती भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी दिली.

No comments:

Post a Comment