पिंपरी-चिंचवड महापालिका ज्येष्ठ नागरिक, अपंगांच्या धोरणानंतर शहरातील खेळाडूंसाठी सुधारित क्रीडा धोरण करणार आहे. त्याअंतर्गंत शहरातील क्रीडांगणे, मैदानांचा योग्य वापर आणि खेळाडूंची संख्या वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment