Saturday, 17 March 2018

सांगवीत ड्रेनेजच्या अर्धवट कामामुळे नागरिक हैराण

नवी सांगवी येथील समतानगर गल्ली नं. २ मध्ये ड्रीनेजलाईनचे काम सुरू आहे. तेथे मोठे सिमेंटचे पाईप टाकले जात आहेत. परंतु, मागील दीड महिन्यापासून हे काम धिम्या गती सुरू आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक हैराण आहेत.

No comments:

Post a Comment