मुंबई : राज्यात सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी शासनाने विशेष पावले उचलली असून राज्यात यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प राबविण्यात येत आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक, सायबर, मुंबई यांच्या अधिपत्याखाली स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली असल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.
No comments:
Post a Comment