Friday, 16 March 2018

“आरटीओ’ने केली जादू अन्‌ बुलेटची झाली ऍक्‍टिव्हा!

वाकड – आरटीओच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कित्येक करामती चर्चेत असतात, परंतु, एका घटनेमध्ये आरटीओने अशी काही जादूगिरी दाखविली की, बुलेटची ऍक्‍टिव्हाच करुन टाकली. पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाच्या या पराक्रमामुळे बुलेटचे मालक गेली सात वर्षे आपले वाहन आपल्या नावावर होण्याची प्रतीक्षा करत आहेत.

No comments:

Post a Comment