Friday, 16 March 2018

महापौर पदाच्या १ वर्षाच्या कारकीर्दीत समाविष्ट गावांना न्याय दिला – नितीन काळजे

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत २० वर्षापूर्वी गावे समाविष्ट झाली होती. मात्र विकासापासून ही गावे वंचित होती. मी महापौर झाल्यानंतर वर्षभरात या समाविष्ट गावांच्या विकासावर भर दिला. आपल्या कारकीर्दीत या गावांना न्याय देऊ शकलो असल्याचे समाधान महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment