Friday, 16 March 2018

मैथीली भाषा, परंपरा, आणि संस्कृतीला चालना दिली पाहिजे – पक्षनेते एकनाथ पवार

निर्भीडसत्ता न्यूज –
मिथीला प्रदेश म्हणजे सीतामातेची जन्मभूमी आहे. येथील मातीची पवित्रता आजही कायम आहे. मैथीली भाषा, परंपरा, मधुबनी पेंटींग आणि संस्कृतीला चालना देण्याची गरज आहे. मिथीला विकास मंच यासाठी कार्यरत आहे, ही कौतुकाची बाब असल्याचे प्रतिपादन सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केले.

No comments:

Post a Comment