जुनी सांगवी- परिसरातील महिलांसाठी महिलादिनाचे औचित्य साधुन विविध क्षेत्राय योगदान करणा-या महिलांचा प्रतिभा महिला प्रतिष्ठाण यांच्या वतीने येथील महापालिकेच्या रंगकर्मी नटसम्राट निळु फुले नाट्यमंदीरात आयोजित महिला मेळाव्यात सत्कार करण्यात आला. प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी येथे महिला मेळाव्याचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

No comments:
Post a Comment