Wednesday, 14 March 2018

पीएफ न भरणाऱ्यांवर अटकेची कारवाई

पिंपरी - भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाने थकीत पीएफची रक्‍कम वसूल करण्यासाठी एक मार्चपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. ३१ मार्चपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून पीएफचा भरणा न करणाऱ्या शहरातील पाच ते सहा आस्थापना मालकांवर अटकेची कारवाई होणार आहे

No comments:

Post a Comment