पिंपरी - महापालिकेने चिंचवडमध्ये उभारलेल्या व्यापारी संकुलाच्या दुसऱ्या मजल्यावर सर्व सोयींनी युक्त नवीन कलादालन सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. मध्यवर्ती ठिकाणी हे कलादालन सुरू झाल्यास कलाकारांची चांगली सोय होणार आहे. मात्र, याबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर मार्गी लागणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment