पिंपरी - चिंचवडगाव येथील महापालिकेच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयात सध्या विविध समस्यांना रुग्णांना सामोरे जावे लागत आहे. डॉक्टरांची संख्या अपुरी आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभाग कार्यान्वित नाही. बालरोग विभाग, बालकांचा अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) या सुविधा तातडीने सुरू करणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment