पिंपरी (Pclive7.com):- सर्वाधिक वेगाने विकसित झालेल्या पिंपळे सौदागर परिसरात लिनियर गार्डन वेगाने विकसित केले जात आहे. या लिनियर गार्डनमध्ये ‘लॅबिरींथ प्लाझा’ उभारणी केली जाणार आहे. महाराष्ट्रातील पहिलेच ‘लॅबिरींथ प्लाझा’ पिंपरी चिंचवड मधील पिंपळे सौदागर मध्ये होणार असल्याची माहिती नगरसेवक नाना काटे यांनी दिली.

No comments:
Post a Comment