Thursday, 15 March 2018

पिंपळे सौदागरमधील उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटरच्या कामांचा नगरसेवकांकडून आढावा

पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागरमधील साई चौकात उभारण्यात येत असलेला उड्डाणपूल आणि वाय जंक्शन येथील ग्रेड सेपरेटरच्या कामाचा नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि नगरसेविका निर्मला कुटे यांनी आढावा घेतला.

No comments:

Post a Comment