पुणे : पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊ आणि पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) विकास आराखड्यात शंभर एकर जमीन मिळविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणे बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाला शनिवारी दिले.

No comments:
Post a Comment