दिघी – अलायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड, अलायन्स क्लब ऑफ पुणे व संकल्प सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्शनगर दिघी येथे मोफत नेत्र चिकित्सा, रक्तदाब, मधुमेह व त्वचारोग तपासणी शिबीर संपन्न झाले. या शिबिरामध्ये एच.व्ही.देसाई नेत्र रुग्णालय येथील नेत्रतज्ञांद्वारे पाचशे नेत्ररुग्णांची तपासणी करण्यात आली.
No comments:
Post a Comment