पिंपरी – पिंपरी-चिंचवडकरांना पावसाळ्यातील खड्डे नवीन नाहीत. संबंधित खड्डे बजुवण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. मात्र, तरीही महापालिका प्रशासन केवळ पावसाळ्यात निर्माण होणारे खड्डे बजुवण्यासाठी नवीन व्यवस्था करण्याच्या मन:स्थितीत आहे. त्यासाठी सुमारे 8 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासन “जेट पॅचर’मधून सर्वसामान्य नागरिकांच्या कररुपी पैशाची “थेट लूट’ करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
No comments:
Post a Comment