पिंपरी - काळेवाडी येथील तापकीर चौकात विविध खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, फळविक्रेते, दुकानदार व पथारीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्याचा रहदारीस अडथळा होत असून, चौकातील कोंडी नित्याचीच झाली आहे. हप्ते वसुली, त्यातून मिळालेले अभय यामुळे महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांनी तक्रार आहे.

No comments:
Post a Comment