गरीब रुग्णांना मोफत औषधे, जेवण
‘‘महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या गरीब व असहाय्य रुग्णांना मोफत औषधे, जेवण आणि उपचारादरम्यान गरजेनुसार रक्त उपलब्ध करून देण्याचे काम ‘रिअल लाइफ, रिअल पीपल’ संस्था करते. उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांचा शोध घेणे, ज्यांचे नातेवाईक नसतील त्यांचे उपचारानंतर पुनर्वसन करणे, एड्स, क्षयरोग पीडित रुग्णांना सुविधा देणे आदी कामे संस्थेमार्फत २०१० पासून केली जातात,’’ अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते महंमद हुसेन यांनी दिली.

No comments:
Post a Comment