पिंपरी :औद्योगिक विकासासाठी जमिनीचे भूसंपादन केलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या मुलांना रोजगार मिळावा, म्हणून एमआयडीसीने गेल्या वर्षभरात चाकण, तळेगाव, रांजणगाव परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या ४00 मुलांना शिफारसपत्रे दिली आहेत. एमआयडीसीकडून शिफारसपत्रे देताना त्यामध्ये संबंधित युवकाची शैक्षणिक अर्हता तपासून त्यांना प्राधान्य देण्यात यावे, असे नमूद करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment