स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होऊन, रिंग करण्यासाठी चुकीच्या दराचे कारण देत, पहिले पाकिट उघडल्यानंतर निविदा मागे घेणा-या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले जाणार आहे. स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या साप्ताहिक बैठकीत याबाबतच्या प्रस्तावास आयत्यावेळी मान्यता देण्यात आली.
No comments:
Post a Comment