पिंपरी चिंचवड महापालिकेचा पीएमपीएमएलकडून बस खरेदीची प्रक्रिया रखडली असून प्रवासांसाठी बस उपलब्ध होण्यास विलंब होत आहे. त्यासाठी महापालिकेने बस खरेदी करून पीएमपीला द्याव्यात, असा निर्णय ऐनवेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला आहे. मात्र, किती बसेसची खरेदी करावी, याचा उल्लेख केलेला नाही.
No comments:
Post a Comment