पिंपरी - जलवाहिनीच्या दुरुस्ती कामासाठी भोसरी गावठाणासह इतर परिसरात पाणीपुरवठा शुक्रवारी (ता. २०) सकाळी दहानंतर बंद ठेवला जाणार आहे. शनिवारी (ता. २१) पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

No comments:
Post a Comment