पिंपरी – सध्याच्या काळात चोर कशी व कोणत्या वस्तूची चोरी करतील हे सांगणे कठीण आहे. आत्तापर्यंच सोने, चांदी, वाहने अशी चैनीची साधने चोरीला गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र, चोरीचा नवीन प्रकार ऐकून कोणालाही धक्का बसेल. नवी सांगवी येथे महापालिकेने बसवलेली चेंबर्सची चक्क 35 झाकणे एका रात्रीत चोरीला गेली आहेत.

No comments:
Post a Comment