पिंपरी (Pclive7.com):- क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांच्या नावाने पोस्टाचे तिकीट काढण्यात येणार आहे. या टपाल तिकीटाचे अनावरण लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते येत्या रविवारी (दि.८) रोजी चापेकर वाड्यात होणार आहे. दामोदर हरी चापेकर यांच्या नावाने पोस्टाचे तिकीट सुरु होणे ही शहरवासियांसाठी अभिमानाची बाब आहे. याबाबतची माहिती शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आज पिंपरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

No comments:
Post a Comment