पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा तहकूब करण्यात आली आहे. धुळे येथील हत्या झालेल्या पाच जणांना श्रद्धांजली वाहून ही सभा बुधवार (दि. 11) पर्यंत तहकूब करण्यात आली. यामुळे पंतप्रधान आवास योजनेचा महत्त्वाचा विषय लांबणीवर पडला आहे.

No comments:
Post a Comment