पिंपरी – आषाढी वारीतील दिंड्यांना दिल्या जाणाऱ्या भेटवस्तु न देण्यावर जवळपास सहमती झालेल्या सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्षमण जगताप यांच्या सुचनेनंतर अखेर नरमले. मात्र, आता या भेटवस्तुवरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात या कामाचे श्रेय घेण्यासाठी अक्षरश: चढाओढ लागली आहे. तसेच ही परंपरा आम्ही खंडीत होऊ न दिल्याची माहिती भाजप पदाधिकाऱ्यांकडून दिली जात आहे.

No comments:
Post a Comment