चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालय व निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्रासाठी ४५९ किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास व ऊर्जा निर्मिती करणा-या संस्थेबरोबर पंचवीस वर्षासाठी स्मार्ट सिटी लिमिटेड मार्फत ऊर्जा खरेदी करारनामा करण्यास मंजुरी देवून महापालिका सभेकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

No comments:
Post a Comment