उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पाेलीसांना राष्ट्रपती पदकाची घाेषणा करण्यात अाली अाहे. यामध्ये पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरिक्षक विठ्ठल खंडुजी कुबडे यांना राष्ट्रपती पदक जाहिर झाले. ते १९९३ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणुन सेवेत रूजू झाले. महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथील प्रशिक्षणानंतर पहिली पोस्टींग भंडारा येथील साकोली येथे झाली. त्यानंतर अतिनक्षल ग्रस्त भाग गोरेगाव, सालेकसा, दरेकसा,अर्जुनी मोरगाव आदी नक्षल परिसरात त्यांनी काम केले. कुबडे यांची १५ आॅगस्ट २०१८ ला राष्ट्रपती पदकासाठी निवड झाली आहे.
No comments:
Post a Comment