पिंपरी – पिंपरी रेल्वे स्थानकालगत सैन्य दलाचा डेअरी फार्म आहे. हा डेअरी फार्म बंद करण्यात आल्याने डेअरी फार्मची शेकडो एकर जमीन पडून आहे. या जागेवर जंक्शन उभारून मोठे रेल्वे स्थानक येथे निर्माण करण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे.

No comments:
Post a Comment