Tuesday, 4 September 2018

आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्या मुख्यालयात सोडले डुक्कर

चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड पालिकेकडून डुक्करांचा बंदोबस्त केला जात नसल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे नगरसेवक सचिन भोसले यांनी पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्या पालिका मुख्यालयातील कार्यालयात डुक्कर सोडले.

No comments:

Post a Comment