Tuesday, 4 September 2018

“सक्षम’ मनुष्यबळाअभावी पर्यावरण विभागाची “लढाई’

– आयुक्‍तांना महापौरांचे साकडे : महत्त्वाकांक्षी प्रकल्प कसे मार्गी लागणार?
पिंपरी – “सांडपाणी पुन:वापर प्रक्रिया, वेस्ट टू एनर्जी, नदी सुधार प्रकल्प आदी शहराच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्याची प्रक्रिया सुरू आहे. सत्ताधारी भाजपच्या दृष्टीने संबंधित प्रकल्प “रोल मॉडेल’ आहेत. मात्र, हे प्रकल्प राबवण्याची जबाबदारी असलेल्या पर्यावरण विभागाडे सध्यस्थितील “सक्षम’ मनुष्यबळ नाही. परिणामी, प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

No comments:

Post a Comment