पिंपरी – पिंपरी-चिंचवड उद्योग नगरीतील वाढत्या नागरीकरणामुळे वाहतूक व घन कचरा समस्या गंभीर झाली आहे. यासंबंधी प्रबोधन, नियमन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेऊन शासन यंत्रणा व पिंपरी-चिंचवड शहर विकास मंचच्या माध्यमातून संघ कार्यकर्ते यांनी रविवार दि. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 12 पर्यंत शहराच्या विविध भागांत वाहतूक नियमन करून अनोखे सामाजिक रक्षा बंधन साजरे केले.

No comments:
Post a Comment