पिंपरी-चिंचवड शहराचे दोनऐवजी चार भाग करून घरोघरचा कचरा संकलन करून मोशी कचरा डेपो येथे वाहून नेण्याचा 8 वर्षांच्या कामासाठी 570 कोटी खर्चाला प्रशासकीय मान्यतेसाठी उपसूचना सभाशास्त्रानुसार देण्यात आली आहे. ती उपसूचना सभागृहात वाचूनही दाखविण्यात आली आहे, असे सांगत सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सोमवारी (दि.1) त्या उपसुचनेचे समर्थन केले. तर, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा अभ्यास कच्चा असल्याची टीकाही त्यांनी केली.
No comments:
Post a Comment