Wednesday 3 October 2018

पिंपरी चिंचवड शहर क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक कार्यकारणी जाहिर

नवी सांगवी (पुणे) - पिंपरी चिंचवड शहर क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक नूतन कार्यकारीणी नुकतीच जाहिर करण्यात आली. निगडी येथील अमृता विद्यालयात राज्याचे क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर यांच्या उपस्थितीत व चांगदेव पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत अंगदराव गरड यांची अध्यक्ष तर अशोक आवारी यांची सचिवपदी निवड करण्यात आली. 

No comments:

Post a Comment