पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथील भक्ती-शक्ती समुह शिल्प उद्यानातील 107 मीटर उंचीचा स्तंभावर पावसाळा सोडून 8 महिने राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेने उच्च दर्जाच्या कापड्यापासून तयार केलेले 10 ते 12 ध्वज खरेदी केले आहेत, असे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment