पुणे मेट्रोच्या खराळवाडी, पिंपरीहून नाशिक फाट्याच्या दिशेने जाणार्या मार्गिकेवर स्पॅन जुळवणीचे काम वेगात सुरू आहे. सप्टेंबरमध्ये एका महिन्याच्या अल्पकालावधीत सर्वाधिक ८ स्पॅन जुळवणीचे काम एकाच ‘गर्डर लॉन्चर मशिन’ने सर्वाधिक वेगाने पूर्ण करण्यात आले आहे. नागपूर मेट्रोतही या वेगात काम झाले नव्हेे, ते काम पिंपरी-चिंचवड उद्योनगरीत साध्य करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment