पिंपरी - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, म्हणून येथे प्रस्तावित असणारे ट्रामा केअर सेंटर सुरू होण्यासाठी आणखी दोन महिने वाट पाहावी लागणार आहे. रस्ते विकास महामंडळाने या सेंटरची जबाबदारी सोमाटण्याच्या पवना रुग्णालयाकडे सोपवली आहे.


No comments:
Post a Comment