चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी येणा-या खर्चास स्थायी समितीने आज ( मंगळवारी ) एेनवेळी मान्यता देण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.
No comments:
Post a Comment