पिंपरी - दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर स्वतःच प्रक्रिया करावी, अन्यथा कचरा उचलला जाणार नाही, अशा स्वरुपाच्या नोटीस महापालिकेने शहरातील ६१५ सोसायट्यांना दिल्या आहेत. तरीही ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया न करणाऱ्या सोसायट्यांकडून प्रशासकीय शुल्क वसूल केले जाणार असून, त्याची रक्कम निश्चित करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
No comments:
Post a Comment