पिंपरी - शहरातील मेट्रोच्या व्हायाडक्टच्या कामाचा वेग वाढविण्यासाठी खराळवाडी येथे चौथा गर्डर लाँचर बसविण्यात येत असून, जानेवारीत त्याचे काम सुरू होईल. दोन किलोमीटर अंतरात व्हायाडक्टचे काम झाल्यामुळे मेट्रोच्या लोहमार्ग टाकण्याच्या कामालाही लवकरच प्रारंभ होईल.


No comments:
Post a Comment