पिंपरी (दि. ६ डिसें) :- भारतातील सर्वात मोठे ‘किसान कृषि प्रदर्शन’ १२ ते १६ डिसेंबर २०१८ दरम्यान मोशी येथे भरविण्यात येणार आहे. बुधवार (दि.१२ ) रोजी सकाळी नऊ वाजता शेतक-यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार आहे.

No comments:
Post a Comment