स्मार्ट सिटी अंतर्गंत असणार्या 255 कोटी रुपयांच्या फायबल केबल नेटवर्कीग प्रकल्पाच्या पहिल्याच निविदेमध्ये ‘रिंग’ झाल्याचा संशय आहे. हे काम एल अँण्ड टी कंपनीला देण्याचा प्रयत्न होत आहे. सदर कंपनीला काम देण्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयातून दबाब येत आहे, असा आरोप समाजवादी पार्टीने केला आहे. सदर निविदा रद्दची मागणी पक्षाने केली आहे.
No comments:
Post a Comment