एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या पाच एकरावर देशातील पहिले संविधान भवन साकारण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच सल्लागार नेमण्यात येणार असून दहा कोटीची तरतूद केली जाणार आहे. औद्योगिकनगरीत देशातील पहिले संविधान भवन साकरण्यास चालना मिळाली आहे. यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा सुरु आहे. आमदार महेश लांडगे यांनी भोसरीतील नगरसेवकांसह प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे […]


No comments:
Post a Comment