Saturday, 9 March 2019

पीएमआरडीएच्या १७२२ कोटीच्या अर्थसंकल्पास मंजुरी

मुंबई : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सन २०१९-२० साठीच्या १७२२ कोटी १२ लाख इतक्या अंदाजपत्रकास आज मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मंजुरी देण्यात आली. या अंदाजपत्रकामध्ये रिंगरोड, नदी सुधार, पाणीपुरवठा, नगर रचना योजना व हायपरलूपच्या विकासकामासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment