Saturday, 9 March 2019

स्वच्छ सर्वेक्षणात पालिका पिछाडीवर; जबाबदार अधिकारी, पदाधिका-यांचा निषेध

पिंपरी –  पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वच्छतेबाबत केवळ तीन वर्षांत शहराची अवस्था इतकी वाईट झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानांतर्गत ४ ते ३१ जानेवारी दरम्यान सर्वेक्षण झाले. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण यादी (दि. ६) जाहिर झाली. त्यामध्ये यंदा शहराची घसरण झाली आहे. याला जबाबदार अधिकारी आणि सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांचा माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी तिव्र निषेध केला आहे.

No comments:

Post a Comment