Saturday, 9 March 2019

जागतिक महिला दिनानिमित्त पिंपळे सौदागरमध्ये ‘ई स्कूटर’ सेवेचा प्रारंभ

पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर हे स्मार्ट आहेच, त्यात पर्यावरणाच्या रक्षणासाठी व प्रदुषणमुक्त पिंपळे सौदागरसाठी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका शितल काटे, उषा वाघेरे यांच्या हस्ते ‘ई स्कूटर’ सेवेचा प्रारंभ करण्यात आला.

No comments:

Post a Comment