Saturday, 9 March 2019

पुणे – भामा-आसखेडचा मार्ग मोकळा

पुणे – भामा-आसखेड या महत्त्वकांक्षी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांनी भूसंपादनाच्या मोबदल्यात हेक्‍टरी 15 लाख रुपये घेण्यास मान्यता दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या 30 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाच्या उर्वरित कामाचा मार्ग मोकळा झाला आहे, हे काम येत्या ऑक्‍टोबरपर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प महापालिका प्रशासनाने सोडला आहे.

No comments:

Post a Comment