'एनआयव्ही'कडील प्रथम अहवाल निगेटिव्ह; दुसराही निगेटीव्ह आल्यास होणार निर्णय
पिंपरी - कोरोना संसर्ग पाॅझिटीव्ह असलेल्या तिघांचे १४ दिवसांच्या उपचारानंतर एनआयव्हीकडील अहवाल निगेटिव्ह आलेत. त्यामुळे त्यांना शुक्रवारी (ता. २७) घरी सोडले. त्या पाठोपाठ आणखी पाच जणांचे प्रथम अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यांचा दुसरा अहवालही निगेटिव्ह आल्यास त्यांनाही घरी सोडले जाणार आहे. त्यामुळे शहरातील १२ पैकी आठ जण बरे होऊन घरी पोचतील. शहरासाठी ही समाधानाची बाब असेल. दरम्यान, गेल्या आठ दिवसांत एकही पाॅझिटीव्ह आढळलेले नाही.