Thursday, 16 April 2020

स्वयं' अॅप'च्या विकासासाठी यूजीसीने नेमली तज्ज्ञांची समिती;- डाॅ. नितीन करमळकर यांचाही समावेश

पुणे : 'स्वयं' अॅपमध्ये पारंपारीक अभ्यासक्रमांसह इतर गोष्टींचा समावेश करून त्याचा आणखी विकास कसा होईल यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने १२ तज्ज्ञांची समिती नेमली आहे. ही समिती १५ दिवसात युजीसीला अहवाल सादर करणार आहे. यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment